अवर्गीकृत

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेची महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेची महत्वपुर्ण बैठक संपन्न या बैठकीत नविन पदाधिकाऱ्यांच्या निवडी व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून हुमान राईट असोसिएशनचे फॉर प्रोटेक्शन संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बब्रुवान नवघण यावेळी उपस्थित होते.ते बोलताना म्हणाले की फुले शाहु आबेडकर यांचे विचार आपल्याला आत्मसात करायचे आहेत. व फुले शाहु आंबेडकर याचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविचे काम करायचे आहे. गोरगरीब कष्टकरी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी ही काम करावे आपली संघटना वाढीसाठी ही सर्वांनी काम करायचे आहे. आसे ही ते बोलताना म्हणाले .तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष.दिपक गोरे बोलताना म्हणाले की बीड जिल्ह्यातील विविध भागातील रस्त्याच्या समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या सर्वांना काम कराचे बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव ते माळेगाव रस्त्याची अतिशय दूर अवस्था आहे.यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवला हवा.बीड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक भागातील नागरिकापर्यंत जावुन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करायचे आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तहसील कार्यालया व पंचायत समिती कार्यालयातील कामे तसेच पोलिस स्टेशनमधील जे काही कामे आहेत ते कामे आपण सर्वांनी मिळून करू या व संघटना वाढीसाठी ही काम करू या.यावेळी अन्य पदधिकारी उपस्थित होते. मराठवाडा कार्य अध्यक्ष . राजाभाऊ धायगुडे बीड जिल्हा संघटक . बालासाहेब कर्डिले जी . अध्यक्ष बीड.भाऊसाहेब गोरे जी.सहसचिव बीड . उमेश रोमन कोषाध्यक्ष जी. बीड.मारूती नवघण जी.निरीक्ष जी.बीड . बालासाहेब भिसे केज ता. अध्यक्ष . मधुकर कांबळे ता. सचिव केज .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button