राजकीय क्षेत्र

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष मा.राजेश्वर आबा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष मा.राजेश्वर आबा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

नंतर पक्ष संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीस माजी.आ.उषाताई दराडे ताई, मा.रेखाताई फड, बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड.प्रज्ञाताई खोसरे, कल्याणजी आखाडे, बागल साहेब, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई तूपसागर, युवती जिल्हाध्यक्ष प्रा.विद्याताई जाधव,चौरे कार्यालयीन सरचिटणीस महादेवजी धांडे व पक्षाचे सर्व जिल्हा व तालुका तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची व सर्व फ्रंटल प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली तसेच आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील काही कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतील पदांचे नियुक्ती पत्र जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.
*यावेळी उपस्थीत सर्व फ्रंटल चे अध्यक्ष, सर्व वरिष्ठ  पदाधिकारी यांनी मार्गदर्शन /विचार व्यक्त केले यावेळी  सर्व पदाधिकारी महिला युवक युवती  व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Show More

Related Articles

Back to top button