अवर्गीकृतबीड जिल्हा

केज महावितरण ने केला दलीत वस्तीत अंधार

केज महावितरण कार्यालयाचा ढसाळ कारभार तीन महिन्यापासुन दलित वस्ती आधांरात.

केज तालुक्यातील हानुमंत पिपंरी येथील दलित वस्तीकडे स्थानिक ग्रामसेवक सरपंच यांचे दुर्लक्ष त्यातुनच महावितरण कार्यालयाचा भोगळ कारभार दलित वस्तीत बसवण्यात आलेला विजेचा डिपी जळालेला आसताना देखील त्याकडे कोणाचे ही लक्ष दिसुन येत नाही. विजेच्या डिपीवर सहा कोटीशन आसताना देखील सहाही कोटीशन आसणान्या नागरिक ही अंधारात गेल्या तीन महिने अंधारात आहेत. तरी देखील यांच्या कोणाचे लक्ष नाही. जाणून बुजुन दलित वस्तीतील नागरिकांना अंधारात ठेवण्याचा प्रकार हानुमंत पिपंरी, ता. केज येथील प्रशासनातील अधिकारी कधी लक्ष देणार आहेत. विजेच्या बिलासाठी महावितरणचे कर्मचारी रोज दारात चकरा मारतात तसे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घोटाळा झाल्यास त्यांनी निट करुन ध्यायला नको का ? त्या गोष्टीचा नागरिकांना त्रास देवु नये कामे ही करावे जसे विज बिल घेतात तसे वीज पुरवठा हि करावा. महाशिवरात्री वेळेस दिवस रात्र विज चालते ग्रामपंचायत कार्यालय वसुली करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणाकडे कोणाच लक्ष नसते फक्त वसुली करण्यापुतेच विज चालू राहाते नंतर बंद झालेल्या विजेकडे कोणाचे लक्ष नसते तीन महिन्यां नंतर तरी महावितरण कार्यालय केजच्या कर्मचारी यांनी आतातरी गरीब जनतेकडे दुर्लक्ष करु नये. तसेच जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक आमदार, व बीड जिल्हाचे पालकमंत्री साहेब व केज तहसीलदार साहेब, बीड जिल्हा जिल्हाधिकारी साहेब यांनी या गोष्टीकडे लक्ष देवुन लवकरात लवकर विज जोडून ध्यावी साहेब. यागोष्टीमुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज जोडून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सर्व दलित वस्तीत राहाणाऱ्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button