Pune : समाज कल्याण अधिकारी कार्यालयात नोटांची बंडल, प्रविण कोरगंटीवारांच्या चेंबरमध्ये पैसे<p>पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात नोटांची बंडले सापडलीत. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांच्या अँटी चेंबरमध्ये घडला आहे. कोरंगटीवार यांना काही व्यक्ती आज कामं मिळावीत म्हणून भेटायला आले होते. तेव्हा यांनी पैसे फेकल्याचा त्यांना संशय आहे. त्यादृष्टीनं आता पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.&nbsp;</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here