Pune Raid : पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील दोन दूध डेअरींमध्ये केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी



<p>केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा एकदा पुण्यात दाखल झालेत. यावेळी पराग समूहाच्या दूध डेअरीवर हा छापा पडला आहे.&nbsp; आंबेगाव तालुक्यातील गोवर्धन दूध डेअरी आणि पराग दूध डेअरीची तपास यंत्रणांकडून तपासणी सुरू आहे. या डेअरी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांची आहे.</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here