Google search engine
HomeUncategorizedPune Raid : आंबेगावमधील पराग आणि गोवर्धन दूध डेअरींमध्ये केंद्रीय यंत्रणांकडून...

Pune Raid : आंबेगावमधील पराग आणि गोवर्धन दूध डेअरींमध्ये केंद्रीय यंत्रणांकडून छापा<p>केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा एकदा पुण्यात दाखल झालेत. यावेळी पराग समूहाच्या दूध डेअरीवर हा छापा पडला आहे.&nbsp; आंबेगाव तालुक्यातील गोवर्धन दूध डेअरी आणि पराग दूध डेअरीची तपास यंत्रणांकडून तपासणी सुरू आहे.&nbsp; या डेअरी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांची आहे.</p>Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments