Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Param Bir Singh : परमबीर सिंह यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून चौकशी, काय आहे प्रकरण?

Array



<p>मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ७ तास चौकशी केली. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आलाय..<br />परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन सचिन वाझे हे खंडणी गोळा करत होते असा आरोप अग्रवाल यांनी केला होता. याच प्रकरणात आज परमबीर सिंह यांची चौकशी करण्यात आली..आज सकाळी ११ च्या सुमारास परमबीर सिंह कांदिवली गुन्हे शाखेत हजर झाले..संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास परमबीर यांची चौकशी संपली. दरम्यान परमबीर सिंह चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..परमबीर सिंह यांना गुन्हे शाखेकडून पुन्हा चौकशीला बोलावण्यात येण्याची शक्यता आहे..परमबीर सिंह उद्याच चांदीवाल आयोगासमोरही हजर राहण्याची शक्यता आहे..</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here