Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

BEED Crime : जेलमधून लाखोंची हेराफेरी! उज्जैनच्या तुरुंगातून बीडच्या सायबर गुन्हेगाराचा प्रताप

Array<p>बीड : जेलमध्ये चोरून कोणी दारू सिगारेट नेल्याची अनेक बातम्या आपण ऐकल्या आहेत. &nbsp;मात्र चक्क जेलमध्ये राहून एक कैदी लाखो रुपयांची हेराफेरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. &nbsp;घटना जरी उज्जैन जेलमध्ये असली तरी हा कैदी मात्र बीडचा आहे.</p>
<p>अमर अग्रवाल असे उज्जैन कैद्याचे नाव आहे. &nbsp;सायबर गुन्ह्यात तुरुंगात असणाऱ्या या अमरने तुरुंगात राहून वेबसाईट हॅक करून लाखो रुपयांची हेराफेरी केली आहे. विशेष म्हणजे स्वतः जेलर आणि पोलिस यांनी &nbsp;अमरकडून हे काम करून घेतले आहे. स्वतः अमर अग्रवालने याचा एक व्हिडीओ करून तो व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओमुळे &nbsp;जेलमध्ये चालू असलेल्या या खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.&nbsp;</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here