Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2021 | गुरुवार

Array


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2021 | गुरुवार

1. शाळा पुन्हा गजबजणार! एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू होणार https://bit.ly/3nR3IOF

2. संप मागे नाहीच! आझाद मैदानावरील एसटी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम https://bit.ly/3DQLGBC एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून पडळकर, खोत यांची माघार; पुढील निर्णय कामगारांनी घेण्याचे आवाहन https://bit.ly/3HSeHQ0 कर्मचारी हजर झाले नाहीत तर कारवाई करावी लागेल, अनिल परब यांचा इशारा https://bit.ly/3HWsG7s

3. शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची फाशी हायकोर्टाकडून रद्द https://bit.ly/3nNJhlJ शक्ति मिल गँगरेप प्रकरणातील ‘त्या’ पाचव्या अल्पवयीन गुन्हेगाराचं काय झालं? https://bit.ly/3l8BM6Z

4. Exclusive : क्या हुआ तेरा वादा? कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा राज्य सरकारला सवाल https://bit.ly/3E3ItP6

5. फरार घोषित केलेले परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल https://bit.ly/3l8D9To ‘परमबीर सिंहांकडून दहशतवाद्यांना मदत, कसाबचा मोबाईल लपवला’, निवृत्त एसीपींचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी https://bit.ly/3p3xOxX

6. राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब https://bit.ly/30TFBq3

7. आरबीआयचा मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला दणका, व्यवहारावर निर्बंध, राज्यात खळबळ https://bit.ly/30TFxGP

8. कोरोना मंदावतोय; देशात गेल्या 24 तासांत 10 हजार 264 रुग्ण कोरोनामुक्त तर 9,119 नव्या कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/3xq7Rwi राज्यात बुधवारी 960 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3HVKuze

9. फिल्मी स्टाईल रेड, 500… 2000 रुपयांच्या नोटाच नोटा; पण कुठे? तर पाण्याच्या पाईपलाईनमध्ये.. गुलबर्गा येथील एका सरकारी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी लाचलुचपत अधिकाऱ्यांना सापडला कुबेराचा खजिना
https://bit.ly/3CNHh0Z

10. IND vs NZ: पहिल्या दिवस भारतीय फलंदाजांचा, दिवसाखेर भारत 258 वर 4 बाद, अय्यर-जाडेजा जोडी मैदानात https://bit.ly/3xokQOJ
कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेला रेकॉर्ड रहाणेच्या नावावर, पहिल्या कसोटीतही किवींना नमवणार? https://bit.ly/3oTHjzw

ABP माझा स्पेशल

आंबाप्रेमींसाठी मँगो स्पेशल ट्रेन, कोकणातील हापूस आता रेल्वेनं देशभरात जाणार https://bit.ly/3nLWIm5

Income Tax Saving Tips: तुमचं 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न आहे? ‘या’ सोप्या टीप्स वाचवतील तुमचा 12 हजारांहून अधिक कर https://bit.ly/3p3ycfT

तब्बल 28 चौकारांसह 30 षटकार ठोकत 331 धावांची धमाकेदार खेळी, 13 वर्षाच्या भारतीय खेळाडूची कमाल https://bit.ly/3HSjYa9

भारतीय नौदलात ‘आयएनएस वेला’ पाणबुडीचा समावेश; पाकिस्तान-चीनवर राहणार नजर https://bit.ly/3cPcxSW

Bhupesh Baghel : छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा ‘महात्मा फुले समता पुरस्कारा’ने होणार गौरव https://bit.ly/3CM9epT

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात कोरोनाचा शिरकाव, अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण? https://bit.ly/3oWb56R

EWS आरक्षणासाठीच्या आठ लाखांच्या उत्पन्न मर्यादेवर केंद्र सरकार फेरविचार करणार, येत्या चार आठवड्यात नवी मर्यादा ठरणार https://bit.ly/3r9unYY

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv

Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here