Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

ST Strike Amravati : अमरावती विभागातील एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम, काय आहेत प्रतिक्रिया ?

Array



<p>अमरावतीत सध्या ही एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू आहेच. परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेऊन वेतनवाढ घोषीत करत उद्यापासून कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं पण अमरावती येथील एसटी कर्मचाऱ्यांनी ही ऑफर नाकारली आहे.. सरकारने आम्हाला फक्त गाजर दाखवला आहे.. जोपर्यंत एसटी ही सरकार मध्ये विलीनीकरण होणार नाही तो पर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याचे एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी एबीपी माझाकडे दिली…</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here