Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

ST Strike : एसटी कर्मचाऱ्याची पत्नीची भावनिक प्रतिक्रिया, काहीही झालं तरी, विलीनीकरण झालंच पाहिजे

Array



<p>एसटी संपावर आजच तोडगा निघण्याची शक्यता आहे. काही क्षणात परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषेदत आहे. यावेळी ते एसटी संपासंदर्भात मोठी घोषणा करणार आहेत. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय. परिवहन मंत्री अनिल परब यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंतरिम वेतनवाढीवर निर्णय झाला असल्याची माहिती आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनीही प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती आहे. या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सारकरवर वर्षाला &nbsp;600 कोटींचा भार येणार आहे.&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here