Sawai Gandharva संगीत महोत्सवाला परवानगी द्या, आयोजक श्रीनिवास जोशी यांची मागणी : ABP Majha<p>कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता रसिकांना उत्सुकता आहे ती सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची. हा महोत्सव आयोजित करण्यास राज्य सरकारनं परवानगी द्यावी, अशी मागणी महोत्सवाचे आयोजक श्रीनिवास जोशी यांनी केलीय. &nbsp;हे वर्ष पंडित भीमसेन जोशींचे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांनी सुरु केलेला हा महोत्सव यावर्षी साजरा व्हावा, असं पंडितजींचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी म्हटलंय. इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात असताना सवाई गंधर्व संगीत महोत्सवालाही ती मिळावी, &nbsp;सर्व नियमांचे पालन करून आपण त्याचे आयोजन करु असं जोशी म्हणालेत.</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here