Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
HomeAkola Blood Donation : अकोल्यात शेतकरी पुत्रांचं रक्तदान करीत अनोख आंदोलन
Array

Akola Blood Donation : अकोल्यात शेतकरी पुत्रांचं रक्तदान करीत अनोख आंदोलन



<p>अकोल्यात आज दिल्लीतील शेतकरी आंदोलनात स्वत:चे प्राणार्पण करणाऱ्या शेतकऱ्यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आलीये. शेतकरी पुत्रांनी रक्तदान करीत या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिलीये. अकोल्यातील शेतकरी जागर मंचानं या रक्तदान यज्ञाचं आयोजन केलं होतंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात रक्तदानासाठी लोकांनी मोठी गर्दी केलीय. शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत किन्नरांनीही यात रक्तदान केलंय.&nbsp;</p>



Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments