Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

काय तुमचं 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न आहे? ‘या’ सोप्या टीप्स वाचवतील 12 हजारांहून अधिक कर

Array


Income tax Saving Tips: अर्थसंकल्पात पगारी नोकरदारांसाठी चांगल्या करसवलती देऊ केल्या आहेत.  2.50 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% कर लागतो. मात्र सरकार यावर कर सवलत देते. पाच लाख उत्पन्न असलेल्या पगारी नोकरदारांना पाच टक्क्यांपासून तर, 12 हजार 500 रुपयांपर्यंत कर आकारला जातो. परंतु कलम 87 ए अंतर्गत करदात्याला सरकारकडून कर सवलत मिळते. ज्यामुळं करदात्याला कोणताही कर भरावा लागत नाही. दरम्यान, अडीच ते पाच लाख उतन्न असलेल्या करदात्यांना कोणत्या पद्धतीनं कर वाचवता येईल? यासाठी पुढील महत्वाची ठरणार आहे. 

महत्वाचं म्हणजे, तुमचे वार्षिक उत्पन्न असेलेल्या करदात्यांना कलम 87ए अंतर्गत कोणतीही कर सवलत मिळत नाही. दरम्यान, 50 हजाराच्या स्टँडर्ड डिडक्शनचे फायद्यानंतरही तुमचे उत्पन्न पाच लाखांहून अधिक होत असल्यास तुम्हाला पाच टक्के कर भरावा लागणार आहे.

पगारी नोकरदारांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला 87ए अंतर्गत सवलत मिळत नाही. त्यांना 12,500 रुपये कर भरावा लागतो. जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर कर मोजला जाईल. जर तुमचे उत्पन्न 5 लाख 10 हजार असेल तर, तुम्हाला 14 हजार रुपये कर भरावा लागणार आहे. यावर शिक्षण आणि आरोग्य उपकर वेगळा भरावा लागणार आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला कर वाचवायचं असल्यास वर्षाच्या सुरुवातीपासून कर नियोजन करणे गरजेचं आहे. कर सवलत मिळतील अशाच ठिकाणी प्रत्येकानं गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ज्यामुळं अडीच ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना कर वाचवता येणार आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हे देखील वाचा- Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here