Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Akola Blind : अकोल्यात ‘जागर संवेदनांचा’.. 35 दृष्टीहीन बांधवांना मदत

Array<p>अकोल्यात काल एक हृद्य सोहळा पार पडलाय. हा सोहळा होता दृष्टिहीन बांधवांना केलेल्या अनोख्या मदतीचा. संवेदनांचा जागर करीत गेल्या बारा वर्षांपासून अकोल्यातील जागर फाऊंडेशन उपेक्षितांसाठी काम करतेय. अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात हा सोहळा पार पडलाय. जागर फाउंडेशनने यंदा 35 दृष्टीबाधित दिव्यांग बांधवांना व्यावसायिक साहित्याचे वाटप केलेय. फाऊंडेशन &nbsp;दरवर्षी रद्दी गोळा करून निराधारांची दिवाळी साजरी करतेय. जागरने यंदाही 18.4 टन रद्दी गोळा करून दृष्टीहीन बांधवांच्या जीवनात दिवे उजवळण्याचं कार्य केलंय. राज्यभरातून जवळपास सव्वाचारशे लोकांनी रद्दी आणि पैशांच्या माध्यमातून फाऊंडेशनला या उपक्रमाला मदत केलीये.</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here