Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत पर्यायी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील, संप मागे घ्यावा: अनिल परब

Array



<p>मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांमधील बैठक संपली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे. जो पर्यंत यामध्ये काही तोडगा निघत नाही तोपर्यंत दुसरे काही पर्याय असतील तर एसटी कर्मचाऱ्यांनी द्यावा असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. चर्चा सकारात्मक झाली असून या प्रश्नी उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे.&nbsp;</p>
<p>एसटीचे राज्य शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. एसटी विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एक समिती स्थापन केली आहे. या समितीने 12 आठवड्यात आपला अहवाल द्यायचा आहे. समितीचा जो काही अहवाल असेल तो राज्य सरकारला मान्य असेल असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here