Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Nanded मध्ये अमरावती, नांदेड येथील दगडफेकीच्या निषेधार्थ भाजपचा मोर्चा, मोर्च्याला अत्यल्प प्रतिसाद

Array<p>आज नांदेड येथे मालेगाव, अमरावती, नांदेड येथील दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ माजीमंत्री अनिल&nbsp;बोंडे&nbsp;यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने&nbsp; काढण्यात आलेल्या मोर्चास नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळालाय . माजी मंत्री अनिल बोडे यांना पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करू नका अशी नोटीस दिली असतानाही,आज अनिल&nbsp;बोंडे&nbsp;यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय.</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here