Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

BJP Protest against Amravati Violence : हिंसाचाराच्या घटनांन विरोधात आज भाजपकडून राज्यभरात निदर्शनं

Array<p>अमरावती, नांदेड आणि मालेगावात 12 आणि 13 नोव्हेंबरला हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांविरोधात भाजपकडून आज राज्यभरात निदर्शनं करण्यात येत आहेत. मुंबई, कल्याण रायगड, पुणे, नाशिक औरंगाबाद शहरात भाजपकडून &nbsp;धरणे आंदोलन करण्यात आलं. याला मोठ्या संख्येत स्थानिक भाजप नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हिंसाचाराच्या घटनांना भाजप नेत्यांना जबाबदार धरण्याचं षडयंत्र रचलं जातंय, असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आलाय</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here