Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Ratnagiri: कोकणातल्या मातीतील पहिलाच प्रयोग, लाल तांदळाची शेती ABP Majha

Array



<p>रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतील करंजाळीतल्या डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने लाल तांदळाची भातशेती केलीय.. कोकणातल्या या मातीत प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आलाय.. अभिषेक सुर्वे असं या तरुणाचं नाव आहे.. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पुर्ण झाल्यावर नोकरी नसल्याने अभिषेक शेतीकडे वळला.. अभिषेक गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने शेतीत प्रयोग करतोय.. कोकणात प्रामुख्याने पांढऱ्या भाताची लागवड केली जाते. पण या तरुणाने केलेल्या लाल भाताचा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरतोय..&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here