Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Pune: Police मामा बनणार लहानग्यांचा मित्र ABP Majha

Array



<p>लहान मुलांना नेहमीच पोलीसांची भीती असते.. मात्र पुण्यात आता हेच पोलीस मामा लहानग्यांचे मित्र बनणार आहेत.. कारण पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष सुरु करण्यात आलंय.. लहान बालकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी बालस्नेही पोलीस ठाण्याचा उपक्रम राबवण्यात आलाय.. याठिकाणी बालकांना विश्वास देण्यासोबतच त्यांच्या तक्रारींचं निराकरण केलं जाणार आहे.. सोबतच बालकांमध्ये पोलिसांबद्दल जागरूकता निर्माण केली जाणार आहे.. नुकतंच या बालस्नेही केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं..</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here