Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Mahendrasingh Dhoni: आणखी ५ वर्ष IPL खेळणार? ABP Majha

Array



<p>भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने चेपॉक स्टेडियमवर प्रेक्षकांच्या उपस्थितीत अंतिम सामना खेळण्याची इच्छा प्रकट केली आहे. परंतु ही अंतिम लढत पुढील वर्षी अथवा येणाऱ्या पाच वर्षांत कधीही खेळू, असे विधान करत धोनीने निवृत्तीबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवला आहे.</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here