Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Kolhapur Honey Trap : उद्योजकाला हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या पाच जणांना अटक, घातला होता 3 कोटींचा गंडा

Array



<p>कोल्हापुरातील एका उद्योजकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून 3 कोटी 30 लाख रुपये खंडणी वसूल करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केलीय. 2019मध्ये मुंबईत एका हॉटेलमध्ये थांबलेल्या कोल्हापुरातील उद्योजकाला या टोळीनं हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर त्याच्याकडे 10 कोटी रुपये खंडणी मागितली. तेव्हापासून आतापर्यंत 3 कोटी 30लाख रुपये वसूल केले. या प्रकरणात पीडित म्हणून भूमिका बजावणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून अजून शोध सुरू आहे.</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here