Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Jalna : आरोग्यमंत्र्यांचा डोस कामी, इंदोरीकर महाराज लसीकरणाचा प्रचार करणार

Array



<p>इंदोरीकर महाराज आज लसीकरणाचा प्रचार करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर जालन्यापासून लस घेण्याच्या प्रबोधनाला इंदोरीकरांकडून सुरुवात देखील झालीय. त्यामुळे आता राज्यातील जनतेला इंदोरीकरांच्या कीर्तनातून लसीकरणाचा ‘डोस’ मिळणारे. मी लस घेतली नाही आणि घेणार नाही असं म्हणणारे इंदोरीकरच आता लस घेण्याचं आवाहन आपल्या कीर्तनातून करणार आहेत.</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here