Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Dolphin Sindhudurg : सिंधुदुर्गात मोचेमाड येथील समुद्राकिनारी मासेमारी करताना डॉल्फिन जाळ्यात

Array



<p>सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेे मोचेमाड समुद्रात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात तीन मोठे डॉल्फिन अडकले. मच्छिमारांनी या डॉल्फिनना जाळ्यातून सुखरुप बाहेर काढून समुद्रात सोडून दिलं. डॉल्फिन पाहण्यासाठी ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी केली होती. गेल्या आठवड्यात मालवणच्या चिवला समुद्र किनाऱ्यावर असाच प्रकार पाहायला मिळाला. या ठिकाणी 10 ते 12 डॉल्फिन जाळ्यात सापडले होते.&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here