Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
HomeFarm Law Repeal : शेतकऱ्यांचा मोदी सरकारच्या अहंकारावर विजय झाला आहे :...
Array

Farm Law Repeal : शेतकऱ्यांचा मोदी सरकारच्या अहंकारावर विजय झाला आहे : Sachin Sawant



<p><strong>Farmers Protest :</strong>&nbsp;तिनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/pm-modi"><strong>पंतप्रधान नरेंद्र मोदीं</strong></a>नी केली आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मोदींच्या निर्णयानंतर अनेक मीम्सही नेटकऱ्यांकडून शेअर केले जात आहेत. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे.</p>



Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments