Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Farm Law Repeal : कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राज्यभरात आनंदोत्सव, ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटप

Array



<p>कृषी कायदे मागे घेतल्यानंतर सोलापूरात काँग्रेसकडून आनंद साजरा करण्यात आला. सोलापुरातील आंबेडकर चौक येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष केला. काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली आज जल्लोष साजरा करण्यात आला.</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here