Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

रविकांत तुपकरांची तब्येत खालावली; शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा तुपकरांचा निर्धार

Array



<p><strong>बुलढाणा :</strong>&nbsp;कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय पथकाकडून त्यांची आज तपासणी करण्यात आली. त्यांना आज रात्रीपर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here