Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

ST महामंडळाच्या खासगीकरणावर अखेर शिक्कामोर्तब, मुंबईतल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती

Array<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर (ST Strike अद्याप तोडगा निघालेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार आहे. एसटी महामंडळाच्या खासगीकरणावर अखेर परिवहन विभागाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाच्या विश्वसनीय &nbsp;सूत्रांनी दिली आहे.&nbsp;</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here