Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
HomeSatara Koyana Dam : कोयना धरणाची वाटचाल खाजगीकरणाकडे? बीओटी तत्वानुसार कोयना धरणाची...
Array

Satara Koyana Dam : कोयना धरणाची वाटचाल खाजगीकरणाकडे? बीओटी तत्वानुसार कोयना धरणाची दुरुस्ती<p>बीओटी तत्वावर कोयना धरणाची देखभाल दुरुस्ती होणार आहे. 35 वर्ष पूर्ण झालेल्या राज्यातील<br />प्रकल्पांचं नूतनीकरण होणार आहे. कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठं धरण आहे. या धरणातून अनेक जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जातो. सोबतच राज्यातील आणखी 4 जलविद्युत प्रकल्पदेखील जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत केले जातायत.</p>Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments