Pune : पुण्यातील पाताळेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांची रोषणाई : ABP Majha<p>त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील पाताळेश्वर मंदिर हजारो दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघालं आहे. या मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं दिव्यांची रोषणाई केली जाते. ही रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी याठिकाणी पाहायला मिळते.</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here