Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Mumbai Devendra Fadanvis: यांचं मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना पत्र, पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या!

Array<p>बातमी राजकीय वर्तुळातून…. राज्याचे विरोधी पक्षनेते&nbsp; देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. त्यात राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ &nbsp;गोपीचंद पडळकरांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी या पत्रातून फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे केलीय. याशिवाय पडळकरांच्या जीवाला बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारीही राज्य सरकारची असेल, असं फडणवीसांनी म्हटलंय.</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here