Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
HomeAkola Curfew : Amravati आणि Malegaon मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात संचारबंदी
Array

Akola Curfew : Amravati आणि Malegaon मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात संचारबंदी<p>अकोल्यात आजपासून प्रत्येकी 12 तास जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आलीये. राज्यात अमरावती आणि मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय. या आदेशाची अंमलबजावणी आज दुपारी 12 वाजतापासूनच सुरू झालीये. शहरात सकाळी 6 ते रात्री 7 दरम्यान जमावबंदी असेल. तर रात्री 7 ते सकाळी 6 दरम्यान संपुर्ण संचारबंदी असेल. यातून वैैैद्यकीय सेवाांसह अतिमहत्त्वाच्या सेवांना सुट देण्यात आलीये. 20 नोव्हेंबरच्या सकाळी 6 पर्यंत हे आदेश लागू राहतील.&nbsp;</p>Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments