Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

ST Workers Strike : मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन : Gopichand Padalkar : ABP Majha

Array<p>मागील १० दिवसांपासून ठप्प असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप, कामबंद आंदोलन अजूनही सुरुच आहे. मुंबईतल्या आझाद मैदानातील भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात होत असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. ८ दिवसांनंतरही तोडगा निघत नसल्यानं आझाद मैदानातील आंदोलक, संपकरी एसटी कर्मचारी आज काळे झेंडे दाखवून राज्य सरकारचा निषेध करणार आहेत. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या दिवसात आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी दिलाय.</p>
<p>&nbsp;</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here