Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Pune School Electricity : वीजबिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या 800 शाळा अंधारात; अधिकारी म्हणतात…

Array



<p>पुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या तब्बल ८००हून अधिक शाळा अंधारात गेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचं वीज बिल न भरल्यानं शेकडो शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आलाय. ७९२ शाळांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय.. तर १२८ शाळांचे वीज मीटर काढून टाकण्यात आलेत. पुण्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ६३९ &nbsp;शाळा आहेत. त्यापैकी ८०० पेक्षा जास्त शाळा अंधारात गेल्यानं जिल्हा परिषदेच्या कारभारावर सवाल उपस्थित केला जातोय.&nbsp;</p>
<p>पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी….</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here