Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Pune School Electricity : जिल्हा परिषदेच्या 792 शाळांचा वीजपुरवठा खंडीत, 128 शाळांचे वीज मीटर काढले

Array<p>पुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या तब्बल ८००हून अधिक शाळा अंधारात गेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचं वीज बिल न भरल्यानं शेकडो शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आलाय. ७९२ शाळांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय.. तर १२८ शाळांचे वीज मीटर काढून टाकण्यात आलेत. पुण्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ६३९ &nbsp;शाळा आहेत. त्यापैकी ८०० पेक्षा जास्त शाळा अंधारात गेल्यानं जिल्हा परिषदेच्या कारभारावर सवाल उपस्थित केला जातोय.&nbsp;</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here