Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Hardik Pandya Watch : हार्दिक पांड्याच्या 5 कोटींच्या घड्याळानं बिघडली वेळ…

Array



<p>शौक बडी चिझ होती है बाबू असा डायलॉग आपण ऐकला असेला. मात्र, हा शौक कधी कधी अडचणीत आणू शकतो. कारण याच शौकच्यापायी भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अडचणीत आला आहे. खरंतर, हार्दिक पांड्या आपल्या खेळीनं जितका चर्चेत असतो, तितकाच जास्त मैदानाबाहेरही अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो आणि त्यामुळेच तो अनेकवेळा वादातही सापडलाय. यावेळीही त्याची चर्चा का होतीय, कोणता नवीन वाद हार्दिकने ओढावून घेतलाय.. पाहुया या रिपोर्टमधून…&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here