Google search engine
HomeUncategorizedBaba Aadhav Interview : गावागावात संसद सदन उभारण्याचा बाबा आढाव यांचा संकल्प...

Baba Aadhav Interview : गावागावात संसद सदन उभारण्याचा बाबा आढाव यांचा संकल्प : ABP Majha<p>जेष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांनी वयाच्या ब्यान्नाव्या वर्षी गाववगावत संसद सदन उभारण्याचा संकल्प केला आहे. संसद आणि भारतीय राज्यघटना यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटण्यामध्ये देशाच ऐक्य सामावलंय. सध्या देशातील&nbsp; लोक वेगवेगळ्या कारणांनी विभागले जान्यापासून रोखण्यासाठी असं संसद सदन प्रत्येक गावात सरकारने उभारावं , आपण त्यासाठी पुढाकार घेण्यास तयार आहोत असं बाब आढाव यांनी म्हटलंय . एक गाव एक पाणवठा , हमाल पंचायत , रिक्षा पंचायत , घरकाम करणाऱ्या महिलांचं संघटन अशा आयुष्यभर अनेक चळवळी करणाऱ्या आणि त्या तडीस नेणाऱ्या बाबा आढावांशी साधलेला हा संवाद .&nbsp;</p>Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments