Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2021 | मंगळवार

Array


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2021 | मंगळवार

1. ABP Majha Impact : मराठी शाळा वाचवा मोहीम! मराठी भाषा अध्ययन सक्तीने सुरु न करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार https://bit.ly/3qHrnTF 

2. रिलायन्समुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष, कंपनी विरोधात राज्याची केंद्राकडे तक्रार https://bit.ly/3Hp7CWF 

3. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूर्वांचल एक्स्प्रेसवेचं उद्घाटन.. आपातकालीन परिस्थितीत लढाऊ विमानांसाठी हायवेचा रन वे सारखाही वापर करता येणार.. हवाई दलाच्या विमानाचं पूर्वांचल हायवेवरुन उड्डाण https://bit.ly/3CldaxM 

4. नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट, पंच किरण गोसावीचं whatsapp चॅट केलं पोस्ट; तर समीर वानखेडेंसाठी काशिफ खान करतो वसूली; नवाब मलिक यांचा आरोप https://bit.ly/3HqlwYK 
 
5. अहमदाबादमध्ये धार्मिक स्थळांचा परिसर, शाळा आणि सार्वजनिक रस्त्यावर अंडी आणि मांस पदार्थ विकण्यास बंदी, राजकोट महापालिकेनंतर अहमदाबाद महापालिकेचाही निर्णय  https://bit.ly/2YQeHhA 

6.   दिल्लीच्या धोकादायक वायुप्रदूषणावर सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; पर्यावरण मंत्र्यांची तातडीची बैठक 
https://bit.ly/3kGUEKf 

7. अक्कलकोटवरुन सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात.. पाच जणांचा मृत्यू https://bit.ly/3kCwb8Q 

8. कोरोना संकटात अर्थव्यवस्थेला केंद्राचा ‘बुस्टर डोस’; आठ दिवसांत राज्यांना 95 हजार 82कोटींचा निधी मिळणार https://bit.ly/3HqiV0W 

9. कोरोनाची तिसरी लाट टळली? 287 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद.. 24 तासांत देशभरात 8,865 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3Cq7OkF  राज्यातही कोरोनाचा विळखा सैल, सोमवारी फक्त 686 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3HuMTkc 

10. T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियातील क्रिकेट टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर..; मेलबर्नमध्ये फायनल, पाहा कुठे किती होणार सामने https://bit.ly/3wTfnzy 

ABP माझा स्पेशल

Nagpur : धक्कादायक… उघडला कुरिअरचा बॉक्स निघाला कोब्रा; नागपुरातील घटना https://bit.ly/30uOiGI 

चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतीचा वाहन चोरीचा गोरखधंदा; पोलिसांकडून बेड्या https://bit.ly/3ovPXnz 

Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो काळजी घ्या! दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा ‘विषारी’ https://bit.ly/3Dy1uJe 

लहान मुलांनाही मिळतेय पेन्शन, EPFO नं सांगितलं कधीपर्यंत मिळणार आर्थिक मदत? https://bit.ly/3oysvpN 

Mobile Use: मोबाईलवर वेळ घालवण्यात इंडोनेशिया पहिल्या स्थानावर, भारताचा क्रमांक कितवा? https://bit.ly/3oxesRm 

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv 

Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here