Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशी निमित्त हिंगीलीत 10 × 5 फुटांची विठ्ठलाची आकर्षक रांगोळी

Array<div dir="auto">कार्तिकी एकादशी निमित्त हिंगीलीच्या कळमनुरी तालुक्यांतील आखाडा बाळापूर येथील शिक्षक दिलीप दार्वेकर यांनी गावातील विठ्ठल मंदिरात रांगोळीच्या माध्यमातून10 &times; 5 फुटांची विठ्ठलाची आकर्षक अशी रांगोळी रेखाटलिय. रांगोळीच्या इंद्रधनुष्य रंगात रांगोळी साकारली, रांगोळी रेखाटताना दार्वेकर यांच्या पत्नी शितल दार्वेकर यांनी मदत केलीय. रांगोळी काढण्यासाठी तब्बल 4 तासांचा कालावधी लागला यासाठी 7&nbsp; किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. दार्वेकर या पती पत्नीने रांगोळीच्या माध्यमातून साक्षत पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घडवून आणले.</div>
<div dir="auto">&nbsp;</div>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here