Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Pune 144 : पुणे ग्रामीण भागात पुढील सात दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश, कलम 144 लागू

Array



<p>अमरावती, नांदेड येथे घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कलम 144 लागू करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश दिला असून, पुणे ग्रामीण भागात पुढील सात दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आला आहे.&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here