Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Eknath Shinde Gadchiroli Encounter: नक्षल्यांविरोधातील मोठ्या कारवाईचं एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक

Array<p>&nbsp;नक्षल्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षल्यांचा गडचिरोली पोलिसांनी खात्मा केला. &nbsp;त्यामुळे गडचिरोली पोलिसांचं आज सर्वस्तरातून कौतुक होतंय. गडचिरोली पोलिसांचं पथक गस्त घालत असताना नक्षल्यांनी हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर दाखल केलेल्या कारवाईत २६ नक्षल्यांना कंठस्नान घातलं. त्यात २० पुरुष नक्षली तर ६ महिला नक्षलींना मारण्यात सी-६० पथकाला यश आलं, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. पोलिसांच्या विविध पथकांनी एकत्र येत काल नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई केली. त्याचं कौतुकही एकनाथ शिंदेंनी केलं.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here