Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Childrens Day 2021 : Gondia : बालदिनानिमित्त तीन चिमुकल्याचं बोलकं चित्र ABP Majha

Array



आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुंची जयंती.. त्यांचं मुलांविषयी प्रेम पाहता आज देशभर बालदिन साजरा केला जातो. बालदिनाचं औचित्य साधून गोंदियातील प्रसिद्ध रांगोळी कलाकार सोनू फुलसुंगे या तरुणीनं सुंदर रांगोळी साकारली. बालपणाचा आनंद घ्या या थीमवर सोनूनं तीन चिमुकल्या मुलांचं बोलकं चित्र रांगोळीतून साकारलंय. त्यासाठी तिने गांधींच्या वाईट बोलू नका, वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, या त्रिसूत्रीचा आधार घेतला. या रांगोळीसाठी सोनूना ७ किलो रांगोळी आणि ६ तासांचा वेळ लागलाय.



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here