Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

भाजप नेते आशिष शेलार आझाद मैदानात, एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी ठिय्या

Array



<p>आशिष शेलार एसटी कामगारांच्या भेटीला आझाद मैदानात दाखल, म्हणाले, इथला आवाज मंत्रालय आणि मातोश्रीपर्यंत जायला पाहिजे. मागील 8 दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. आता या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना देखील आझाद मैदानात आणून कुटुंबासह आंदोलनात सहभाग घेतला आहे.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here