Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Sanjay Raut Speech Aurangabad: राज्य सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न :संजय राऊत

Array



<p><strong>औरंगाबाद :</strong>&nbsp;औरंगाबादमध्ये (Aurangabad) शिवसेनेकडून (Shiv Sena) आक्रोश मोर्चा (Aakrosh Morcha) काढण्यात आला. महागाई विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. &nbsp;शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. &nbsp;संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत निघणार आक्रोश मोर्चा. महागाईविरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here