Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Gadchiroli पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, नक्षलवाद्यांचा मोठा नेता मारला गेल्याची माहिती

Array



<p>गडचिरोली : आज झालेल्या पोलीस नक्षलवादी चकमकीत देशातला सर्वात टॉपचा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचं बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झाली नाही. त्याचसोबत दंडकारण्य भागाताला आणखी एक मोठा नक्षल नेते जोगन्ना हा देखील चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here