Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

BEED : अंबाजोगाईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 2 पोलीस कर्मचाऱ्यांनीही अत्याचार केल्याची माहिती

Array<p>बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर गेल्या 6 महिन्यात अनेकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचं कळतंय. या मुलीचं न कळत्या वयात लग्न झालं होतं मात्र सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून ही मुलीनं घर सोडलं. मात्र तिचे हाल तिथे संपले नाहीत. बेघर असलेल्या या मुलीवर गेल्या 6 महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. अखेर एका महिलेनं तिची चौकशी केली आणि त्यात हे दाहक वास्तव समोर आलंय. या मुलीनं दिलेल्या जबाबानुसार बीड पोलिसांनी 4 जणांना अटक केलेय. या मुलीला सध्या बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आलंय.</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here