Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Anil Parab on ST Strike : आयोगानं विलीनीकरणाची शिफारस केल्यास त्याचा सकारात्मक विचार करू

Array<p>सह्याद्री अतिथीगृहावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बैठक संपल्याची माहिती आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी&nbsp; कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात आज बैठक पार पडली असून बैठकीतील प्रस्तावाची माहिती आता एसटी कर्मचाऱ्यांना सांगणार आहेत. शिष्टमंडळ एसटी कर्मचाऱ्यांशी प्रस्तावावर चर्चा करुन संप मागे घेण्यावर चर्चा या बैठकीत झाली.&nbsp;</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here