Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Anil Parab : ‘संप मागे घ्या, सरकार चर्चेसाठी तयार’,परिवहन मंत्री अनिल परबांचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन

Array<p>अनिल परबांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच सदाभाऊ खोत आणि पडळकर कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करतायत असंही अनिल परबांनी म्हटलं. त्यांनी म्हटलं की, &nbsp;कोर्टानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे कमिटी नेमली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी कमिटीपुढे जाऊन मांडावी लागेल. कमिटी जो अहवाल देईल तो सर्वांना लागू असेल. इन्क्रिमेंटची मागणी वगळता माझ्या अखत्यारितील मागण्या मान्य झाल्या आहे. कोर्टानं संप बेकायदेशिर ठरवलाय, कामगार राजकीय बळी ठरले तर ते दुर्दैवी असेल, असं परब म्हणाले. &nbsp;</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here