Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Sindhudurg : सिंधुदुर्गात दुर्मिळ ब्लॅक पॅंथर आढळला, पाण्याच्या टाकीत पडलेल्या पिल्लाची सुटका

Array



<p>सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील गोवेरी गावात पाण्याच्या टाकीत दुर्मीळ ब्लॅक पँथर आढळला आहे. &nbsp;गोवेरी गावातील एका बागेमधील पाण्याच्या टाकीत हे पिल्लू पडलं होतं. वनविभागाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत या ब्लॅक पँथरची सुखरुप सुटका केली. हा ब्लॅक पँथर साधारण एक ते सव्वा वर्षाचं आहे.&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here