Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर…

Array
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, आतापर्यंत 918 जणांवर निलंबनाची कारवाई
एसटी महामंडळाकडून काल 376 आज 542 अशी आतापर्यंत  918 जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरेंवर मान आणि पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया, बुधवारी रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी मान आणि पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नवाब मलिकांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरु

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांनी भाजप नेते आणि एनसीबीविरोधात आरोप करायला सुरुवात केली आहे. त्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे.

फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश

फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील ६५०० कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश
२०१४ ते २०१९ या काळात पायाभूत सुविधांकरता करता ६५०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती…
मात्र, पुन्हा २०२० मध्ये विवीध ठिकाणच्या आमदारांकडून आलेल्या मागणीनुसार पुन्हा २३०० कोटींची कामे करावी लागत आहेत…
२०१४ ते २०१९ या काळात झालेल्या पायाभूत सुविधा विकासांच्या कामांची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.
आधीच ६५००   कोटी रुपयांची कामे झालेली असताना पुन्हा त्याच पद्धतीची कामे का येत आहेत, याची चाचपणी करण्याचा आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला…
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असताना फडणवीस सरकारच्या काळातील विद्युत यंत्रणेच्या ६५०० कोटी रुपयांच्या कामांची चौकशी आता लागल्याने सरकार आणि भाजप यांच्यातील संघर्ष पेटणार आहे…

पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला हिरवा कंदील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्यात 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्यास  मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील  महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे यासाठी मागील काही वर्षांपासून प्राध्यापक संघटना मागणी करत होत्या. अनेकदा प्राध्यापक भरती व्हावी यासाठी संघटनांकडून आंदोलने देखील करण्यात आली. त्यानंतर आता टप्याटप्याने ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून प्राध्यापक भरती बाबत माहिती दिली आहे.

Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here